Home

शारलट मराठी मंडळ संकेत स्थळावर हार्दिक स्वागत!!!!!

शारलट आणि आसपासच्या परिसरातील मराठी भाषिक मंडळींना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, मराठी संस्कृतीचे संवर्धन व्हावे कार्यक्रमांच्या निमित्ताने मराठी मंडळी एकत्र यावीत हा मूळ हेतू.

कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळी मराठी मंडळी एकत्र येतात, नवीन ओळखी होऊन तुमचा मराठी मित्रपरिवार वाढतो. मंडळातर्फे साजरे केले जाणारे उत्सव पाहून आणि पुढील पिढीलाही आपल्या भाषेची, आपल्या संस्कृतीची ओळख होते. सगळ्यांच्याच कलागुणांना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळते. तेव्हा सातासमुद्रापार मराठीचा जयघोष करत निघालेल्या या दिंडीत जरूर सामील व्हा.

=======================================================================================

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपला गणेशोत्सवाचा कार्यक्रम धडाक्यात साजरा होणार आहे. आपणा सर्वांना गणेशोत्सवाचे सस्नेह आमंत्रण.

दिनांक: ५ ते १० सेप्टम्बर २०१६

अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.